Skip to content
Amravati, Maharashtra, 444604

Business hours

Newel Computer Education

Monday
7am-7pm
Tuesday
7am-7pm
Wednesday
7am-7pm
Thursday
7am-7pm
Friday
7am-7pm
Saturday
7am-9pm
Sunday
7am-9pm

You can anytime during the day with your query.

8999987940

e -Test

*भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...*

*भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ऑनलाईन टेस्ट (ई टेस्ट)*

सध्या आपण सर्वजण आपापल्या घरी असल्यामुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन शाळेत साजरा करता येत नाही. मात्र या दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास पुन्हा एकदा वाचला जावा, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जी विविध आंदोलने झाली, ज्या घटना घडल्या, ज्या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्वांची आठवण करणे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच आम्ही भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ऑनलाईन टेस्ट (ई टेस्ट) आयोजित करीत आहोत.

एकूण ४० प्रश्न असलेली ही टेस्ट दिल्यानंतर लगेचच आपल्याला ४० पैकी किती मार्क्स पडले आहेत हे समजेल, आपली कोणत्या प्रश्नाची उत्तरे चुकली आहेत हे समजेल व चुकलेल्या उत्तरांच्या प्रश्नांचे बरोबर उत्तर काय आहे हे देखील समजेल.

या टेस्टची लिंक https://forms.gle/kiGsGSZbHvgEsv496 अधिकाधिक मित्रमैत्रिणींना, शिक्षकांना व पालकांनादेखील फॉरवर्ड करा. NEWEL Computer Education

पुन्हा एकदा *भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...*

e -Test

e -Test

Starts: August 15, 2020, 07:00

Ends: August 16, 2020, 07:00

Offer details

Redeem offer

Next posts